बनमेरु विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची डॉ. पंजाबराव देशमुख कृष...
झुंजार महाराष्ट्र टिव्ही
स्थानिक लोणार येथील बनमेरु विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे दिली भेट ..
बनमेरू महाविद्यालय लोणार येथील वनस्पती शास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना कृषी तंत्रज्ञान विषयी माहिती व्हावी म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना.
जैवतंत्रज्ञान विभाग यामध्ये (श्री जाधव सर )यांनी विद्यार्थ्यांना जनेटिक इंजिनिअरिंग व त्यासाठी लागणारे आवश्यक उपकरणे याबद्दल माहिती सांगितली.
त्यानंतर कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र अकोला (डॉ.चव्हाण सर ) यांनी विद्यार्थ्यांना संशोधन तंत्रज्ञान विकसित करणे, नवीन नवीन नवीन धान्याचे वान, नैसग्रिक शेती याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.
आणि नागार्जुन वनौषधी उद्याने या ठिकाणी (श्री राठोड सर )यांनी विद्यार्थ्यांना औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग आणि त्यापासून सुगंधी तेल करण्याची पद्धत आणि त्यांचा उपयोग याबद्दल माहिती सांगितली.
वैभव मोरे/ लोणार प्रतिनिधी
Post A Comment:
0 comments: