आनंद साठे / पुणे शहर प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाचे फूड पॅकेट वाटपासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले .कोरोणाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे या वाढत्या संकटावरती मात करण्यासाठी देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे.
पण या लॉकडाऊनमुळे गोरगरिबांचे हाल होऊ नये , म्हणून पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने नवीन संकेतस्थळ चालू करून गोरगरिबांना त्यांच्या घराजवळच फूड पॅकेट (जीवनावश्यक वस्तू ) मोफत उपलब्ध करून देणेची सोय केली आहे.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScNC44xfzZ2x8sclwCcqe99IFilxHqAT6_hmFE5JnWGeDMxKQ/viewform
Navigation


Post A Comment:
0 comments: