about

about

Total Pageviews

Search This Blog

आमचे प्रतिनिधी

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करा
( जिल्हा व तालुक्यानुसार प्रतिनिधींची यादी खाली दिलेली आहे )

फॉलोअर


संपादक मंडळ

संपादक मंडळ

उंद्री ग्रामपंचायत येथे नोंदणी विवाह संपन्न

Share it:

अमोल हिवराळे / उंद्री प्रतिनिधी
राज्यात सुरु असलेल्या लॉक डाऊन मुळे कित्येक विवाह पुढे ढकलले गेले असताना उंद्री ग्रामपंचायत येथे नोंदणी विवाह पद्धतीने आदर्श विवाह सोहळा पार पडला. सदर विवाह उपासिका प्रियंका मनोहर अंभोरे राहणार उंद्री उपासक योगेश सुभाष सुरवाडे यांचा विवाह ग्रामपंचायत कार्यालय उन्द्री येथे  सरपंच भाई प्रदीप जी अंभोरे संदीप भाऊ अंभोरे बौद्धाचार्य संजय धुरंदर रमेश भाऊ अंभोरे सचिव गिरी साहेब यांच्या उपस्थित पार पडला.
Share it:

बुलढाणा

Post A Comment:

0 comments: