about

about

Total Pageviews

Search This Blog

आमचे प्रतिनिधी

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करा
( जिल्हा व तालुक्यानुसार प्रतिनिधींची यादी खाली दिलेली आहे )

फॉलोअर


संपादक मंडळ

संपादक मंडळ

शुक्रवारपासून पुणे मार्केट यार्ड व चाकन बाजार अनिश्चित काळासाठी बंद !

Share it:
शुक्रवारपासून पुणे मार्केट यार्ड व चाकन बाजार अनिश्चित काळासाठी बंद ! 
पुण्यात कोरोनाचा कहर वाढतोय. 
पुणेकरांनो अजूनही वेळ गेलेली नाही.
लॉक डाऊन चे नियम पाळा 

 आनंद साठे / पुणे शहर प्रतिनिधी

पुणे शहर व लगतच्या परिसरामध्ये कोरोनाच्या  रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असल्या कारणाने शुक्रवारपासून पुणे मार्केट यार्ड व चाकन बाजार  अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय पुणे मार्केट यार्ड आडते असोसिएशन तर्फे  घेण्यात आला. पुणे शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर पुणे मार्केट यार्ड आडते असोसिएशन तर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
Share it:

पुणे

Post A Comment:

0 comments: