about

about

Total Pageviews

Search This Blog

आमचे प्रतिनिधी

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करा
( जिल्हा व तालुक्यानुसार प्रतिनिधींची यादी खाली दिलेली आहे )

फॉलोअर


संपादक मंडळ

संपादक मंडळ

पत्रकार समाधान मुळे यांच्यावर बिबी पोलीस स्टेशनला केला खोटा354 चा गुन्हा दाखल

Share it:

 


**करोडोंचा भ्रष्टाचार उघड केल्यामुळे पत्रकार समाधान मुळे यांच्यावर गावचे सरपंच वर्षा अनिल मुळे यांनी बिबी पोलीस स्टेशनला केला खोटा354 चा गुन्हा दाखल**                                                               


मुंबई. **महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन**  

  लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील सरपंच वर्षा अनिल मुळे ग्रमपंचायत येथे बसलेल्या आसता  समाधान मुळे यांनी ग्रामपंचायत मध्ये येऊन हात धरला व माझा विनयभंग केला असा खोटा गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला केला आहे.       ‌           ‌                                

सविस्तर आसे किनगाव जट्टू येथील सरपंच वर्षां आनिल मुळे यांनी गावामध्ये जमीन बळकावून बंगला बांधला आहे व करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे पत्रकार समाधान मुळे यांनी माहितीचा अधिकार टाकून  भ्रष्टाचार टाकून उघड केला यामुळे सरपंच वर्षा अनिल मुळे यांनी पत्रकार समाधान मुळे यांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांना हाताशी धरून 354 चा खोटा गुन्हा दाखल केला. सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालय उघडते व सरपंच व ग्रामपंचायत सदस्य कधी अकरा कधी बारा कधी एक वाजता येतात मग 9 वाजता ग्रामपंचायत मध्ये  समाधान मुळे कसे आले आणी वर्षा मुळे यांचा हात कसा धरला? हा प्रश्न निर्माण झाला आहे . ग्रामपंचायत मध्ये कर्मचारी जाफर व यासीन शेख बसले होते. मग त्यांच्या देखत सरपंच वर्षा अनिल मुळे यांचा हात कसा पकडला?? वर्षा अनिल मुळे यांनी सासरे वसंता लिबजी मुळे यांचा संगनमताने  पत्रकार समाधान मुळे विरोधात बिबी पोलीस स्टेशनला i pc नुसार 354......354(A) 323.504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार समाधान मुळे यांनी सरपंच वर्ष अनिल मुळे यांनी पाच वर्षात केलेला भ्रष्टाचार उघड करण्यात येऊ नये म्हणून खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल. असे जर पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल होत असेल तर. पत्रकारांची बाजू घेणार कोण यावर **महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे** संस्थापक अध्यक्ष पत्रकार **संजय बोर्डे** व **पत्रकार महासचिव सिद्धार्थ काळे** व समस्त पदाधिकारी दाद मागणार आहेत लवकरच **केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री** यांना संपर्क करणार आहेत तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय **उद्धव ठाकरे**महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री **अनिल देशमुख** महाराष्ट्र राज्याचे **पोलीस संचालक** यांची भेट घेऊन तक्रार करणार आहेत.पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर पत्रकारांना धमक्या देणारे दादागिरी करणारे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे.

Share it:

Post A Comment:

0 comments: