about

about

Total Pageviews

Search This Blog

आमचे प्रतिनिधी

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करा
( जिल्हा व तालुक्यानुसार प्रतिनिधींची यादी खाली दिलेली आहे )

फॉलोअर


संपादक मंडळ

संपादक मंडळ

रक्तदान करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन

Share it:
आनंद साठे/पुणे शहर प्रतिनिधी 
देशभर कोरोना व्हायरसमुळे 14 एप्रिल पर्यंत लॉक डाउन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. लॉक डाउनमुळे रोजंदारी व हातावर पोट असणाऱ्या गरीब नागरिकांना परीस्थितीशी जुळवून घेणे कठीण झाले आहे. अश्या गरजवंत नागरिकांना अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तू मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढे यावे तसेच आपल्या स्थानिक परिसरात रक्तदान शिबीराचे आयोजन करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन साठे यांनी केले आहे. सोशल डिस्टन्स ठेवून मनपा प्रशासन, पोलीस यांच्या परवानगीने रक्तदान शिबिर व गरीबांना मदत करावी शक्य असेल तेथे कंपन्यांच्या सीएसआर फंडाची मदत घ्यावी असेही सचिन साठे यांनी सांगितले आहे.
Share it:

Post A Comment:

0 comments: