about

about

Total Pageviews

Search This Blog

आमचे प्रतिनिधी

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करा
( जिल्हा व तालुक्यानुसार प्रतिनिधींची यादी खाली दिलेली आहे )

फॉलोअर


संपादक मंडळ

संपादक मंडळ

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये भाजी विक्रेत्यांकडून सर्रास लूट

Share it:
आनंद साठे/पुणे शहर प्रतिनिधी
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये भाजी विक्रेत्यांकडून सर्रास लूट होत आहे . 
कोरोणा च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १४    एप्रिल पर्यंत लॉक डाऊन घोषित केले याचा फायदा घेत भाजी विक्रेते सामान्य जनतेची लूट करत आहेत , आमचे प्रतिनिधी आनंद साठे यांनी काही लोकांशी संवाद साधला असता असे समजून आले भाजी विक्रेते यांचा फायदा घेत आहेत  कोणतीही भाजी खरेदी करण्यासाठी आलेला ग्राहक हा २५ ते ३० रुपये पाव याप्रमाणे याला भाजी विक्री केली जाते  
लॉक डाउन च्या  काळामध्ये ज्या नागरिकांचे हातावरती पोट आहे अशा लोकांना खूप समस्या होत आहेत  , यामध्ये छोटे व्यावसायिक त्यांचे दुकाने बंद आहेत बिगारी कामगार,  मिस्तरी कामगार , फेरीवाले   , रोजंदारीवरील हजेरी मिळणारी हे सर्व लोक आज लॉक डाउन  घरात बसून आहेत , यांना मिळणारे पैसे यांची हजेरी बंद झाल्यामुळे आज यांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे , 
अशाच काही लोकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती की स्वस्त दरामध्ये भाजी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील काही गरीब व गरजुवंत नागरिकांनी केली आहे ,
Share it:

Post A Comment:

0 comments: