about

about

Total Pageviews

Search This Blog

आमचे प्रतिनिधी

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करा
( जिल्हा व तालुक्यानुसार प्रतिनिधींची यादी खाली दिलेली आहे )

फॉलोअर


संपादक मंडळ

संपादक मंडळ

नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला पुणे शहरात समाधानकारक प्रतिसाद

Share it:
आनंद साठे /पुणे शहर प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत पुणे पिंपरी चिंचवड शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्याने घरातील लाइट बंद करून दिवे पेटवून  लहांनान पासुन थोरा मोठ्यान  पर्यंत  भरभरुन प्रतिसाद देत गो कोरोना गो  चा नारा दिला  
शहरातील काही नागरिकांनी घरासमोर रांगोळ्या काढून वंदे मातरम भारत माता की जय घोषणा देत कोरोना   विरोधाच्या लढाईत पोलिस  डॉक्टर्स सफाई कामगार यांच्या बरोबरीने आम्ही सुद्धा  देशा साठी सर्व एकजुट  आहोत हे  दाखवून दिले  .
Share it:

Post A Comment:

0 comments: