about

about

Total Pageviews

Search This Blog

आमचे प्रतिनिधी

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करा
( जिल्हा व तालुक्यानुसार प्रतिनिधींची यादी खाली दिलेली आहे )

फॉलोअर


संपादक मंडळ

संपादक मंडळ

पुणे शहरात कोरोणाचे थैमान. २४ तासात ५ बळी

Share it:
आनंद साठे/ पुणे शहर प्रतिनिधी
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू चे पुण्यात  २४ तासात  ५ बळी गेले आहेत. यामध्ये ससुन हॉस्पिटल ३, नोबेल हॉस्पिटल १ नायडू हॉस्पिटल १, या प्रमाणे पाच बळी गेले आहेत. कोेरोना मुळे आतापर्यंत पुणे शहरात एकुन १३ जानांनी जिव गमवला आहे.
Share it:

पुणे

Post A Comment:

0 comments: